फिटनेस फ्रेक अभिनेत्री शिल्पा शेट्टी चंदिगढहून मुंबईत परतली.यावेळी ती पांढऱ्या टी-शर्ट आणि ग्रे ट्राऊजरमध्ये पाहायला मिळाली. या कपड्यांत ती शिल्पा शेट्टी अधिकच खुलून दिसत होती. शिल्पाने तिच्या या मोहक अंदाजाने चाहत्यांवर भुरळ घातली.