अभिनेता कार्तिक आर्यन मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी एअरपोर्टवर एका फॅननं कार्तिकला लाल गुलाब दिलं. कार्तिक गोव्याला मित्रांसह रियुनिअनसाठी गेला होता. पिंक हुडीमध्ये कार्तिक आर्यन यावेळी स्पॉट झाला.