खंडेरायाच्या जेजुरी गडावर आज सदानंदाचा जयघोष करीत रंगोत्सव साजरा करण्यात आला.
देवाचे स्वयंभूलिंग आणि मार्तंड भैरवाच्या मूर्तींना विधिवत दुध आणि नैसर्गिक रंगाचे स्नान घालण्यात आले.
देवाचे, पुजारी, मानकरी, सेवक तसेच नेहमीच्या भक्तांनी रंगपंचमी यावेळी उत्साहात साजरी केली.