¡Sorpréndeme!

पद्मश्री पुरस्कार स्वीकरण्याआधी स्वामी शिवानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर केली ही कृती

2022-03-21 109 Dailymotion

स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र स्वामी शिवानंद यांनी पुरस्कार स्वीकारण्याआधी केलेल्या कृतीमुळे ते खूप चर्चेत आले आहेत.पाहुयात नक्की काय झालं ते.