Cyclone Asani आज अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकेल, हवामान खात्याचा अंदाज
2022-03-21 1 Dailymotion
मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘असानी’चक्रीवादळ बंगालच्या दक्षिण उपसागर आणि पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागराच्या भागात वेगाने पसरत आहे.