'द काश्मीर फाईल्स ' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, अवघ्या १० दिवसात 'द काश्मीर फाईल्स ' या चित्रपटाने तब्ब्ल १६९ कोटी रुपये कमवले आहेत.