¡Sorpréndeme!

'एमआयएमच्या विरोधात असाल तर...'; मुनगंटीवार यांचा सरकारवर निशाणा

2022-03-20 387 Dailymotion

औरंगाबाद जिल्ह्याचं संभाजीनगर नाव बदलण्याची सिंह गर्जना कुठे गेली? तुम्ही MIM ला खुश करण्यासाठी संभाजी राजांचे नाव औरंगाबादला द्यायला तयार नाही. खरंच MIM च्या विरोधात असाल तर औरंगाबादचे नाव येत्या दोन दिवसात संभाजी नगर करा. असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.