केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवसेनेवर बोचरी टीका
2022-03-20 517 Dailymotion
एमआयएम च्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी शिवसेनेवर चांगलीच जोरदार टीका केली. तत्त्वहीन पक्ष शिवसेना या शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचा विवाह सोहळ्याप्रसंगी ते उपस्थित होते.