¡Sorpréndeme!

Kerala l फूटबॉलचा सामना सुरू होता..आणि २०० जण जागीच कोसळले! l Sakal

2022-03-20 141 Dailymotion

केरळच्या पूनगोडमध्ये फूटबॉलच्या सामन्या दरम्यान मोठा अपघात झाला. सामना सुरू असताना खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये चर्चा सुरू होती. या दरम्यान, तात्पुरतं बांधण्यात आलेलं स्टेडिअम कोसळलं. सामना बघायला आलेल्यांपैकी जवळपास २०० जणांना यामुळे दुखापत झाली. तर पाच जण गंभीर जखमी आहेत.





#Kerala #FootballStadiumCollapsed #Football #KeralaAccident #BigNews #BreakingNews #MarathiNews #FootballStadiuminKeralaCollapsed #Live #LatestNews #viralvideo #TendingVideo #Shorts #esakal #SakalMediaGroup