¡Sorpréndeme!

आमदार भास्कर जाधव ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचवतात तेव्हा

2022-03-18 37 Dailymotion

कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले. आमदार भास्कर जाधव पारंपरिक जाखडी नृत्यासह पालखी नाचविण्यासाठी होळीला न चुकता पोहोचतात. यावर्षी ही ढोल-सनईच्या ठेक्यावर ते पालखी नाचविताना तल्लीन होऊन गेले होते.