शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील मुलगी अखेर सापडली, चित्रा वाघ यांनी केला खुलासा. 2 दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोव्यातील मडगावच्या कोलवा गावात सापडली. "काल रात्री तिचा फोन मला आलेला इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते. पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली," असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. यासंदर्भात चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना सविस्तर माहिती दिल्याचं सांगण्यात आलं आहे.
#ChitraWagh #ChitraWaghLatestNews #RaghunathKuchik #ShivSena #bjp #MaharashtraPoliticalNewsUpdates #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #BreakingNews #BigNews #esakal #SakalMediaGroup