पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याशी संबंधित प्रकरणातील तरुणी सुखरूप, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली, पीडित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कुचीक यांच्यावर गुन्हा दाखल आहे,या पार्श्वभूमीवर पीडित मुलीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
#rupalichakankar, #rupalichakankaronkuchik, #raghunathkuchik, #pune, #rape, #womenharrasment,