¡Sorpréndeme!

Kolhapur: - महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

2022-03-14 480 Dailymotion

कोल्हापुरातील महावितरण (Kolhapur News) कार्यालयात कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. महावितरणने जिल्ह्यातील बीड, महे, वाशी येथील ग्रामस्थांना नोटीस न देता वीज कनेक्शन तोडले आहे. यामळे या गावातील नागरिक संतप्त आणि आक्रमक झाले आहेत. हे सर्व ग्रामस्थ महावितरण (Mahavitaran) कार्यालयात येत वीजतोडणी प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला.
#mahavitaran, #kolhapur, #kolhapurnews, #beed, #mahe, #vashi, #electricitybill,