युद्धाचा सतरावा दिवस, रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरुच आहे, एकीकडे शेजारील राष्ट्रांमध्ये बैठका होताहेत पण त्यात तोडगा निघत नाही
दुसरीकडे युक्रेनमध्ये घुसलेलं रशियन सैन्याकडून विध्वंस सुरुच
#russiaukrainewar, #russia,#ukrainen, #russiaukrainecrisis, #russiaukrainewarupdates, #russiaukraineconflict, #russiainvadesukraine,