भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आतमध्ये कोसळले. यावर संरक्षण मंत्रालयाने खेद व्यक्त करत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे स्पष्ट केले आहे. यामागे नेमके काय कारण होते आणि यावर पाकिस्तानने काय प्रतिक्रिया दिली हे जाणून घेऊया.
#india #Pakisthan #cruisemissile #defencenews #missile