भंडारा: कबड्डीच्या मैदानात रेड मारणे, कॉर्नर आदी डावपेच टाकत भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी प्रतिस्पर्धी संघाचे दोन गडी बाद केले. केवळ खेळायचे म्हणून नाही, तर खेळाडुचा गणवेश परिधान करून उत्कृष्ट खेळाडूप्रमाणे त्यांनी आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. राजकीय डावपेच खेळण्यात ‘खिलाडी’ असलेले खासदार मेंढे खेळाच्या मैदानातही खिलाडी आहे, हे जिल्ह्यातील जनतेने काल पाहिले.
व्हिडिओ: अभिजित घोरमारे
#SunilMendhe #BhandaraNewsUpdates #BhandaraLiveUpdates #MPSunilMendhe #bjp #MaharashtraPoliticalNewsUpdates #Kabbadi #MarathiNews #esakal #SakalMediaGroup