¡Sorpréndeme!

का म्हणतात 'या' मंदिराला पुण्याचे पंढरपूर? | गोष्ट पुण्याची भाग २९

2022-03-12 167 Dailymotion

मंदिरांच्या शहरात म्हणजेच पुण्यामध्ये विठ्ठलाचे एक मंदिर आहे ज्याला पुण्याचे पंढरपूर म्हणून मान मिळाला. हे मंदिर म्हणजे निवडुंग्या विठोबा मंदिर होय. हे मंदिर विठोबाचे म्हणजेच विठ्ठलाचे असून पुण्यातील नाना पेठ येथे आहे. पाहुयात या निवडुंगा विठोबाची गोष्ट.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #historyofpunr #nivdungavithoba #Heritage #palkhi