¡Sorpréndeme!

Vijay Wadettiwar l घटनादुरुस्तीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याबद्दल राज्यपालांचे आभार-वडेट्टीवार

2022-03-12 170 Dailymotion

नागपूर: राज्य सरकारने घटनादुरुस्ती केल्यानंतर आम्ही काल राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी लगेच स्वाक्षरी केली. त्याबद्दल राज्यपालांचे आभार. आता प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. निवडणूक आयोगाचे अधिकार आम्ही परत राज्य सरकारकडे घेतले आहेत. वार्डाची संरचना आणि इतर कामे आम्ही सहा महिन्यांच्या आत पूर्ण करून निवडणूक आयोगाला त्याची माहिती देऊ. त्यामुळे आता निवडणुका लांबतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
व्हिडिओ: अतुल मेहेरे





#VijayWadettiwar #BhagatSinghKoshyari #KiritSomaiya #bjp #ThackeraySarkar #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup