¡Sorpréndeme!

एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा निराशा; सदावर्ते सरकारवर संतापले

2022-03-11 613 Dailymotion

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भातील अहवालावर हायकोर्टात आज युक्तिवाद पार पडला. आता याविषयावरील पुढील सुनावणी ही 22 मार्च रोजी होणार आहे. पुन्हा एकदा सुनावणीसाठी नवी तारीख देण्यात आल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम आहे. आता 22 मार्च रोजी नेमकं हायकोर्टात काय होतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. यावर वकील गुणरत्न सदावर्ते सरकारवर पुन्हा कडाडले आहेत.