¡Sorpréndeme!

अभिनेत्री शमिता शेट्टी आणि सोनाली बेंद्रे सलूनबाहेर स्पॉट

2022-03-11 55 Dailymotion

अभिनेत्री शमिता शेट्टी आणि सोनाला बेंद्रे नुकतीच क्रोमॅके सलूनबाहरे स्पॉट झाली. यावेळी शमिता शेट्टी ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. तर दुसरीकडे सोनाली बेंद्रे देखीख अनोख्या स्टायलिश अंदाजात दिसली.