¡Sorpréndeme!

Assembly Election 2022 Results: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा राज्यात भाजपची सत्ता

2022-03-11 1,501 Dailymotion

उत्तर प्रदेशात भाजपचा सलग विजय हा एक विक्रमच आहे, जवळपास 40 वर्षांत कोणत्याही पक्षाने सलग दोन निवडणुका जिंकल्या नाहीत. निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले.