¡Sorpréndeme!

Election Result 2022 l ५ राज्यांच्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो? | Sakal Media

2022-03-10 314 Dailymotion

आजच्या निवडणूक निकालाचं सार काय?
आप हा राष्ट्रीय राजकारणातही पर्याय ठरु शकतो
काँग्रेसला आपल्या संघटनकौशल्य आणि तात्काळ नेतृत्व ठरवण्याची गरज
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकीचं बळ जपायला हवं होतं
मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपलाच फायदा
भाजपविरोधी पक्षांना संघटित होताना आपचा विचार करावा लागणार

#AAP #Punjab #Arvindkejriwal. #Farmersmovement. #bhagwantsinghmann. #Punjabassemblyelectionresults, #Assemblyelectionresultpunjab, #Punjabelectionresult, #punjabelectioncountingupdates. ​ #MarathiNews​. #Live​ #LatestMarathiNews.​ #Maharashtra.​ #MarathiNews.​ #Politics.​ #SakalMediaGroup,