¡Sorpréndeme!

Goa Election Result Updates 2022 l गोव्यात दुसऱ्या फेरीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर lSakal

2022-03-10 423 Dailymotion

Goa Election Result Updates 2022 l गोव्यात दुसऱ्या फेरीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर lSakal

पणजीत अपक्ष उत्पल पर्रिकर दुसऱ्या स्थानी,
भाजप आघाडीवरसाखळी मतदारसंघातून काँग्रेसचे धर्मेश सगलानी आघाडीवर,
मडगावातून काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत आघाडीवर,
मडगावातून उपमुख्यमंत्री, भाजप नेते मनोहर आजगावकर पिछाडीवर,
बाणावली मतदारसंघात आपचे वेन्झी विगेयस आघाडीवर,
काँग्रेसचे अँथनी डायस पिछाडीवर,

#Punjab, #Goa, #UttarPradesh , #Uttarakhand , #Manipur, #AssemblyElectionResult2022LiveUpdates ,#BJP, #Congress, #Aap, #India, #goaassembly, #assemblyelectionresult2022, #liveupdatescountingnews ,#goacmelection,