¡Sorpréndeme!

मिमिक्री करत राज ठाकरेंनी उडवली राऊतांची खिल्ली

2022-03-09 319 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ वर्षानंतर पहिल्यांदाच केलेल्या जाहीर भाषणात तुफान फटकेबाजी केली. आज मनसेचा १६ वा वर्धापनदिन पुण्यात संपन्न झाला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खुमासदार भाष्य केलं. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची मिमिक्री करताना राज ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली. संजय राऊत किती बोलतात, कसं बोलतात? म्हणत त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये टोलेबाजी केली.