अभिनेता Naseeruddin Shah अनेक वर्षांपासून Onomatomania या आजारामुळे त्रस्त, मुलाखती मध्ये दिली माहिती
2022-03-09 1 Dailymotion
ओनोमॅटोमॅनिया हा एक असा आजार आहे ज्यात एखादी व्यक्ती एक शब्द, वाक्य किंवा भाषण गरज नसतानाही वारंवार बोलत राहतो नसीरुद्दीन यांनी सांगितले की, त्यांना शांतपणे जगायचे असले तरी या आजरामुळे ते जगू शकत नाहीत.