¡Sorpréndeme!

Uttar Pradesh Elections: उत्तर प्रदेशात कुणाची सत्ता, योगी की अखिलेश ? | Sakal Explainer

2022-03-09 1 Dailymotion

सध्याच्या पाच राज्यांच्या निवडणुकांना मिनी लोकसभा म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यातच सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची धडपड दिसून येतेय. उत्तर प्रदेशची राजकीय पार्श्वभूमीवर पाहायला गेले तर इथे भाजपला सत्ता मिळवायला बराच संघर्ष करावा लागला. भाजपला उत्तर प्रदेशातली सत्ता कायम राखण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही भाजप सरकार स्थापन करू शकले नाही. त्यानतंर आता उत्तर प्रदेशसारख्या राज्यातली सत्ता गमावणं हे भाजपला परवडणारं नाहीय
#uttarpradesh #upelections #5stateelections #elections #bjp #yogiadityanath #narendramodi