¡Sorpréndeme!

दादा, किती खोटं बोलायचं यालाही मर्यादा आहे; शेतकऱ्याने ते वक्तव्यच ऐकवलं

2022-03-08 92 Dailymotion

आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने इंदापूर तालुक्यात भव्य रस्ता रोको केला गेला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज तोडणीच्या विरोधात मोठ्या संख्येने उपस्थिता लावली. एका शेतकऱ्याने निवडणुकीच्या आधीच सरकारने दिलेल्या वचनांच्या आठवणी करून दिल्या. यावेळी शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल करत टोलेबाजी केली आहे.