गोव्यात, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार भाजप आणि काँग्रेस दोघांना 40 पैकी 16 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे