¡Sorpréndeme!

Punjab Assembly Polls 2022: पंजाबमध्ये AAP ला मोठा विजय मिळण्याची शक्यता

2022-03-08 3 Dailymotion

उत्तर प्रदेशात काल मतदानाचा शेवटचा टप्पा संपन्न झाला आहे. पंजाब, यूपी, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत.