Pune: पुण्यातील कलाकारानी साकारला 100 किलोचा रॉयल आयसिंग केक
2022-03-08 239 Dailymotion
आपण आजवर अनेक प्रकारचे केक बघत आलो आहोत. अनेक लेयरचे केक तर आपलं लक्ष्य आपोआप वेधून घेतात. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तब्बल १०० किलो रॉयल आयसिंग स्ट्रक्चर. #pune #icecake #royalcake #cake #icycake #cakeartist #cakeart