¡Sorpréndeme!

Maharashtra Assembly Session l रवी राणा दिसला तरी गोळी मारण्याच्या सूचना दिल्याच्या गंभीर आरोप रवी राणांनी केलाय

2022-03-07 398 Dailymotion

आमदार रवी राणा यांच्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेक झाल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला. पण मनपा आयुक्तांवर शाईफेक झाली तेव्हा आपण दिल्लीत होतो. तरी, आपल्यावर गुन्हा नोंद झाल्याचा आरोप रवी राणांनी सरकारवर केलाय. यावेळी सरकारमधील नेत्यांनी गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव, पोलीस आयुक्तांनी सांगितल्याचंही रवी राणांनी सभागृहात सांगितलं.




#Maharashtraassemblysession #RaviRana #LatestNewsOnMaharashtraassemblysession #maharashtraassemblysession2022 #maharashtraassemblysessionlive #maharashtrabudgetnews #maharashtrabudgetMarathiupdates #maharashtrabudgetsession #महाराष्ट्रअर्थसंकल्पीयअधिवेशन #UddhavThackerayNews #DevendraFadnavisNews #esakal #SakalMediaGroup