¡Sorpréndeme!

Raosaheb Danve l आघाडी सरकारची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी- दानवे l Sakal

2022-03-06 31 Dailymotion

जालना : तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरू असल्याचे केंद्रीय रेलवे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्हीही पक्षांची तुलना त्यांनी तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली आहे.




#RaosahebDanve #RaosahebDanveLatestNews #MaharashtraPoliticalNewsUpdates #ThackeraySarkar #UddhavThackeray #MarathiNews #esakal #SakalMediaGroup