¡Sorpréndeme!

विमानतळावर दिसला अभिनेत्री मलायका अरोराचा बोल्ड लूक

2022-03-04 178 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी ती बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली. तिच्या स्टायलिश अदा पाहून चाहत्यांनी फोटो काढणयासाठी गर्दी केली. यावेळी मलायका ऑल इन ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहायला मिळाली.