¡Sorpréndeme!

अहवाल येऊ तर द्या, मग बघा काय करतो; सदावर्ते थेट बोलले

2022-03-04 64 Dailymotion

एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करता येणार नाही अशी शिफारस त्रिसदस्यीय समितीन केली आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. यावर अहवाल येऊ तर द्या, मग बघा काय करतो असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारला सरकारवर थेट हल्लाबोल केला.