रशियाने युक्रेनच्या न्युक्लिअर प्लांटवर केलेल्या हल्ल्यामुळे काय होणार?
2022-03-04 926 Dailymotion
रशिया - युक्रेन मधील युद्ध सुरु असताना, रशियाने युक्रेनच्या न्युक्लिअर प्लांटवर हल्ला केला आहे. यामुळे न्युक्लिअर स्फोट होण्याची शक्यता आहे का? याचे काय परिणाम होतील? जाणुन घेऊया ब्रिग. हेमंत महाजन यांनी केलेले विश्लेषण.