¡Sorpréndeme!

Russia च्या हल्ल्यात युक्रेनच्या Nuclear Plant मध्ये आग, अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला थांबवण्याचे आवाहन

2022-03-04 98 Dailymotion

\"युक्रेनच्या एनरहोदर शहरातील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये आग लागली. ही आग किती मोठी आहे हे अद्याप स्पष्ट नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.