¡Sorpréndeme!

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावर नुकतेच Sanjay Pandey यांची नियुक्ती, शेअर केला पर्सनल फोन नंबर

2022-03-04 1 Dailymotion

पदभार स्वीकारल्यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी पहिली पोस्ट शेअर करत मुंबईकरांना सुरक्षेची हमी देत स्वतःचा पर्सनल फोन नंबर देखील शेअर केला आहे. मी ही पहिली पोस्ट अत्यंत नम्रतेने आणि जबाबदारीच्या भावनेने लिहित असल्याचं देखील त्यांनी म्हटले.