सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडून काढता पाय
2022-03-03 613 Dailymotion
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून राज्यपालांचे अभिभाषणाच्या सुरवातीला सदस्यांनी गोंधळ घातल्याने राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडून राज्यपाल निघून गेले.