¡Sorpréndeme!

कसं असेल राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन?

2022-03-02 42 Dailymotion

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनातून जनतेला काय मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात कोणत्या विषयावर होईल चर्चा तसेच राज्य सरकार विरुद्ध विरोधक कसा रंगेल सामना पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...

#maharashtra #Adhiveshan #mumbai #Vidhansabha