केंद्र सरकार केवळ निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आहे; संजय राऊत यांची टीका
2022-03-02 54 Dailymotion
युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना, तिथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणणे आवश्यक आहे. पण अशा वेळी केंद्रातील भाजप सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.