¡Sorpréndeme!

Russia Ukraine War Live Update: कीव शहर तात्काळ सोडा, युक्रेनमधील भारतीयांना सूचना

2022-03-01 512 Dailymotion

रशिया कीव शहरावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौथा दिवस आहे. एकीकडे काल रशिया-युक्रेनमध्ये बेलारुसमध्ये चर्चा सुरु होती तरी रशियानं युक्रेनवरील हल्ले थांबवलेले नाहीत. रशियाकडून कीव, खारकीव या शहरांवर बॉम्बहल्ले झालेत. आज रशिया युक्रेनची राजधानी कीव शहरावर मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळेच आजच कीव शहरातील भारतीयांना तात्काळ हे शहर सोडण्याच्या सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत.
#russia #ukraine #russiaukrainewar #russiaukrianewarupdates #kyiv #attackobkyiv