¡Sorpréndeme!

Russia-Ukraine War:Hardeep Puri, Jyotiraditya Scindia, Kiren Rijiju and VK Singh हे केंद्रीय मंत्री भारतीयांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाण्याची शक्यता

2022-02-28 104 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते. मोदींनी रविवारी देखील युक्रेनच्या संकटावर एक बैठक घेतली होती.