Indians in Ukraine:पोलंड, रोमानिया बॉर्डर क्रॉसिंग येथे सुरु असलेल्या अत्याचारामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी केले मदतीचे आवाहन
2022-02-28 4 Dailymotion
युक्रेन-रोमानिया आणि शेहयनी-पोलंड सीमेवर काही विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी घाबरले.विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.