Russia Attacks Ukraine:रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला अलर्ट राहण्याचे Putin यांनी दिले आदेश, रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार?
2022-02-28 1 Dailymotion
यूक्रेनविरोधात युद्ध सुरु करण्यापूर्वी पुतिन यांनी जगाला उद्देशून रशिया हा जगातील सर्वात मोठ्या आण्विक ताकदीपैकी एक असल्याचं वक्तव्य केलं मॉस्कोमध्ये अण्वस्त्रांचा जगातील सर्वात मोठे शस्त्रागार आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे.