¡Sorpréndeme!

Indo-Tibetan Border l 15,000 फुटांवर व्हॉलीबॉलचा खेळ रंगला l Sakal

2022-02-28 45 Dailymotion

इंडो-तिबेट बॉर्डरवर पोलीस कर्मचारी उणे 20 अंश सेल्सिअस तापमानात व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेत आहेत. उत्तराखंडमधील बॉर्डर आउट पोस्टवर 15,000 फूट उंचीवर शरीर गरम ठेवण्यासाठी ते व्यायाम करतात.

#IndoTibetanBorder #SoldiersPlayVolleyball #IndianArmy #Bignews #BreakingNews #esakal #SakalMediaGroup