Pune: शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती भाळी लावणारा रायबा
2022-02-27 124 Dailymotion
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती हीच खरी आपली संपती असं मानत या रायबाने आत्तापर्यंत १००हून अधिक गड किल्ले सर केले आहेत. #pune #shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharajforts #forts