CBI arrests alleged 'yogi' Anand Subramanian in NSE scam case एक साधू... ४ कोटी २१ लाखांचा पगार.. आणि घोटाळ्याचा चक्रावणारा घटनाक्रम... ही सगळी किमया झालेय ती एनएसई अर्थात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये... एनएसईतला हा घोटाळा सध्या प्रचंड चर्चेत आहे... त्याची जेव्हापासून चौकशी सुरू झालीय, तेव्हापासून रोजच्या रोज चमत्कारिक माहिती समोर येतीय... आताही अशीच एक माहिती समोर आलीय, ती म्हणजे यामागे हिमालयातला एक साधू असल्याचं समोर आलंय... हे सगळं ऐकून तुमचंही डोकं चक्रावून जाईल... एक माणूस ज्याची नियुक्ती होते, नंतर त्याला बढती मिळते आणि त्याचसोबत त्याचा पगारही कोटीच्या कोटी उड्डाणं घेतो... ती व्यक्ती कोण आणि काय आहे हे प्रकरण, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... (Guruprasad VO)
#NSEscam #AnandSubramanian #Lokmat #news #India
The CBI has arrested former NSE operating officer Anand Subramanian in connection with the National Stock Exchange scam.
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat