¡Sorpréndeme!

Devmanus serial News Updates : डॉक्टर आणि डिंपल आखणार का डाव ? ; पाहा व्हिडीओ | Sakal Media |

2022-02-26 110 Dailymotion

देवमाणूस या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. मात्र आता या मालिकेत आश्चर्यचकित वळण पाहिला मिळणार आहे मालिकेत पाहिलं कि डॉक्टरने डिंपलसोबत हातमिळवणी केली आहे.आता हे दोघे मिळून डाव आखणार इतक्यातच समोरून मालिकेत एक नवीन चेहऱ्याची एन्ट्री होते दिसत आहे....सोनाली या नव्या पात्रच नाव असून हि डॉक्टरांकडे तिच्या जमिनीच्या निमित्ताने मदत मागायला येते.समोरून मदत मागायला आलेल्या सोनालीला मदत करायची संधी डॉक्टर हातातून कशी निसटू देतील?