¡Sorpréndeme!

डॉ. प्रकाश बाबा आमटेंनी केले पुन्हा एकदा पाण्यात शीर्षासन

2022-02-24 31 Dailymotion

2012 मध्ये डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर 'डॉ. प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो' हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील एका दृश्यात नायक नाना पाटेकर यांनी शीर्षासन केल्याचे दाखवले होते. मात्र चित्रीकरणावेळी पाण्यात शीर्षासन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले होते. आठ वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये नातवाच्या आग्रहाखातर त्यांनी पाण्यात शीर्षासन केले होते. दोन वर्षानी डॉ. प्रकाश बाबा आमटेंनी पुन्हा एकदा शीर्षासन केले आहे आहे.