¡Sorpréndeme!

Kranti Redkar vs Nawab Malik : सा-रा-रा होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब समशिरे तनी है..!

2022-02-24 232 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे.... अटकेनंतर मलिक यांनी ईडीने कोर्टात हजर केले आहे... मलिक यांना जामीन मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.... तर दुसरीकडे समीर वानखेडे प्रकणार मलिक यांनी सातत्याने वानखेडेवर आरोप केले होते...त्यावेळी समीर वानखेंडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मलिकांवर टीका केली होती ... मलिका यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर क्रांती मात्र एक टविट् अप्रत्यक्षपणे मलिक यांच्यावर निशाना साधला